डोंट Tax माय ब्लड!
सध्या ग्रामीण भागात जीएसटीबद्दल एकच चर्चा सुरू आहे की, गावात आम्हाला आधी एसटीची सोय करा मग जीएसटीचं बोलू. मैलोनमैल पायी चालत जावं लागतंय, कसलं आलंय जीएसटी, आशा शिवणीतांडा येथील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. सिंदूर व सॅनिटरी नॅपकिन्स या दोन्ही बाबी महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे सिंदूरसारखं सॅनिटरी नॅपकिन्सही करमुक्त, जीएसटीमुक्त करावं ही अपेक्षा आहे........